1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य समारंभाचे उद्घाटन कोणी केले?www.marathihelp.com

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 40279 +22