अक्षांश आणि रेखांशाचा अर्थ काय आहे?www.marathihelp.com

अक्षांश आणि रेखांश या पृथ्वीवरील काल्पनिक रेषा आहेत, त्यांचा उपयोग भौगोलिक स्थाननिश्चिती करण्यात होतो. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात. या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात.

solved 5
भौगोलिक Thursday 23rd Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 139284 +22