कोठारी आयोगाच्या मुख्य शिफारशी कोणत्या आहेत?www.marathihelp.com

कोठारी आयोगाने शैक्षणिक सुविधांचा कमाल वापर, शिक्षकांच्या वेतनश्रेणीत आणि दर्जात सुधारणा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व मूल्यमापन यांत आमुलाग्र सुधारणा, सर्वच स्तरांवर निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये आमुलाग्र सुधारणा (असे केल्याने या संस्था आदर्श म्हणून इतरांसमोर राहतील) इत्यादी मार्ग सुचविले आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 83835 +22