नदीचे मुख कसे तयार होते?www.marathihelp.com

अनेक ओहोळ एकत्र येऊन निर्झर व ओढे निर्माण होतात. नंतर त्यांची नदी बनते. नदी शेवटी समुद्राला, भूवेष्टित समुद्राला, सरोवराला किंवा अंतर्गत जलनिःसारण प्रदेशातील खोलगट भागाला जाऊन मिळते. ते तिचे मुख होय.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 135610 +22