पंचायत राज व्यवस्थेचे ३ स्तर कोणते आहेत?www.marathihelp.com

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची स्थापना ही या समितीच्या प्रमुख शिफारसींपैकी एक आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत. गट पातळीवर पंचायत समिती. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:23 ( 1 year ago) 5 Answer 60152 +22