पढे भारत ही वाचन मोहीम सुरू करणारे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण?www.marathihelp.com

पढे भारत ही वाचन मोहीम सुरू करणारे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण?

100 दिवसांच्या 'पढे भारत' वाचन अभियानाला धर्मेंद्र प्रधान करणार आरंभ केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान येत्या 1 जानेवारी 2022 पासून 100 दिवसांच्या 'पढे भारत' या वाचन अभियानाचा आरंभ करणार आहेत.

solved 5
शिक्षात्मक Thursday 8th Dec 2022 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 6495 +22