फुलांचा व्यवसाय फायदेशीर आहे का?www.marathihelp.com

बहुतेक हिंदू स्त्रिया शृंगार करताना फुलांचा वापर करतात. सुकलेले फुल कलेत वापरली जाते. आज अनेक ठिकाणी फुलांचा वापर होत असल्यामुळे फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे, त्यांच्यासाठी फुलशेती हा उत्तम उत्पन्न मिळवून देणारा उद्योग ठरत आहे.

solved 5
व्यवसाय Tuesday 21st Mar 2023 : 16:06 ( 1 year ago) 5 Answer 131086 +22