मराठ्यांनी पानिपतचा बदला कसा घेतला?www.marathihelp.com

नजीबखानाने पानिपतमध्ये लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपतचा पुरता बदला घेतला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 78537 +22