महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 2986 +22