विमान आकाशात किती उंचीवर उडते?www.marathihelp.com

खूप उंचीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांत दाबयुक्त हवा असलेले कक्ष असतात. जेव्हा विमान २,४०० मी. उंचीपेक्षा जास्त उंचीवर जाते तेव्हा या २,४०० मी. उंचीवर असणारा हवेचा दाब कक्षामध्ये वात संपीडकाने (दाबयुक्त हवा पुरविणाऱ्या साधनाने) राखला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 127458 +22