समुद्राचे पाणी खारट का आहे?www.marathihelp.com

वैज्ञानिक कारण
समुद्राच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते खारट असते, असे विज्ञान सांगते. जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, त्या पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु, त्यांचे प्रमाण कमी असते. त्याची चव आपल्या जिभेला जाणवत नाही.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46493 +22